Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातल्या बहुतांश 26 जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
Continues below advertisement
राज्यातले २४ जिल्हे आणि २१ महापालिका क्षेत्रात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. विदर्भात आज कोरोनामुळं एकाचाही मृत्यू झालेला नाही...विदर्भात फक्त २२ कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय. मराठवाड्यातल्या ८ पैकी ६ जिल्ह्यांत आज कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही..पुणे शहरातही आज शून्य कोरोना मृत्यू आहेत..
Continues below advertisement