Maharashtra Cabinet Meeting : सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक
Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक, एकाच आठवड्यात विक्रमी तीन मंत्रिमंडळाच्या बैठका, आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होणार आहे. त्या आधीच पुन्हा एकदा मंत्रीमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता, थोड्याच वेळात सह्याद्री अतिथी गृहावरती होणार मंत्रिमंडळाची बैठक
Continues below advertisement