
Maharashtra Coronavirus | राज्यातील 'हे' 8 जिल्हे आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट
Continues below advertisement
मुंबई : महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज दिवसभरात 15 हजार 817 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 11 हजार 344 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 1 हजार 646 रुग्ण आढळले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Maharashtra Coronavirus Maharashtra Corona Update Maharashtra Corona News Maharashtra Lockdown Coronavirus Covid-19 Maharashtra Lockdown Updates