Antilia Explosives Scare | कार एक... कनेक्शन अनेक... | Special Report
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीची जबाबदारी ही जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती. एका टेलिग्राम मेसेजवरुन ही धमकी देण्यात आली होती. हा मेसेज नेमका कुठून आला होता याचा शोध लागलाय आणि याचं कनेक्शन हे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडे असल्याचं समोर आलंय. पाहूयात या प्रकरणातल्या नव्या कनेक्शनबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट..