Anil Jaysinghani : मध्य प्रदेश पोलिस घेणार अनिल जयसिंघानीचा ताबा, दमनहून दारू तस्करी केल्याचा आरोप
Continues below advertisement
अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातला आरोपी अनिल जयसिंघानीचा ताबा घेण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांची एक टीम मुंबईत आली आहे. दमनमधून मध्य प्रदेशमध्ये दारू तस्करी केल्याचा आरोप जयसिंघानीवर आहे.. ऑगस्ट २०२० मधलं हे प्रकरण आहे. याबाबत मध्य प्रदेश पोलीस त्याचा ताबा मागत आहेत.
Continues below advertisement