Maharashtra Assembly : राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारल्यानं राडा, सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी
Maharashtra Assembly : राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारल्यानं राडा, सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. याच वक्तव्यावरून संसदेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाला असून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे यावर काँग्रेसच्या वतीने नुकताच राहुल गांधींचा एक फोटो ट्विट करत माफी मागायला सावरकर समजलात का अशा पद्धतीचा करण्यात आला आहे यावरूनच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्ष राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला. राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारल्यानं राडा, सत्ताधारी विरोधकांमध्ये सभागृहातही खडाजंगी झाली.