Lok Sabha 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 05:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLok Sabha 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी ABP Majha
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा आहेत.