#Ganeshotsav सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांच्या मूर्तीची मर्यादा,घरगुती गणपतीसाठी दोन फुटाची मूर्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2021 08:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सवही साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी अनेक निर्बंधांचे गणेशोत्सव साजरा करताना पालन करावे लागणार आहे.