Kunal Raut Yuvak Congress : भाजपा कार्यालय फोडा, युवक काँग्रेस अध्यक्षांचा अजब सल्ला
abp majha web team
Updated at:
17 Mar 2023 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात काँग्रेस पक्षाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आपणच जबाबदार असल्याचं वक्तव्य माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केलंय. लोकांना जर आपल्यासोबत घ्यायचं असेल तर त्यांच्या कामासाठी युवकांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे. त्यासाठी वेळ पडली तर मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीपुढे आडवे व्हा, वेळ पडली तर भाजपा कार्यालय फोडा. तरच लोक तुमच्या मागे धावतील अशा प्रकारचा अजब सल्ला कुणाल राऊत यांनी दिलाय. ते जळगावमध्ये बोलत होते