Kishor Gajbhiye : किशोर गजभिये रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार
abp majha web team
Updated at:
30 Mar 2024 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKishor Gajbhiye : किशोर गजभिये रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार रामटेकचे अपक्ष उमेदवार किशोर गजभिये नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा खोट्या, किशोर गजभिये उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, रामटेकचे अपक्ष आमदार निवडणूक लढवण्यावर ठाम.