Kiran Pawaskar : सत्तासंघर्षाच्या सुनावणीवरुन शिंदे गट ठाकरे गटाचे आरोप प्रत्यारोप ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKiran Pawaskar : सत्तासंघर्षाच्या सुनावणीवरुन शिंदे गट ठाकरे गटाचे आरोप प्रत्यारोप ABP Majha
न्याय आपल्या बाजूने झाला तर ठिक, मात्र विरोधात गेला तर ठाकरे पेटून उठतात. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांचा उद्धव ठाकरेंवर टीका, तर येणारा निकाल ठाकरेंना मान्य असेल का? पावसकरांचा सवाल.