Keshav Upadhye on Sharad Pawar : शरद पवारांनी डबल गेम खेळल्याचा दावा खरा ठरला
abp majha web team
Updated at:
30 Jun 2023 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता मात्र ऐनवेळी पवारांनी माघार घेतली असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला दरम्यान यावर आम्ही गुगली टाकली आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली असा वक्तव्य शरद पवारांनी केलंय.. दरम्यान यावर आता भाजपचे नेेते केशव उपाध्ये यांनी काय प्रतिक्रिया दिलीेय पाहूयात.