Keshav Upadhyay On MVA Morcha : मविआच्या मोर्चात थोडीफार गर्दी जमली ती सुद्धा अशी -उपाध्ये
मविआच्या मोर्चात पैसे देऊन गर्दी आणल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी केलाय... भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी एक व्हिडीओ ट्विट करत महामार्चातल्या गर्दीवर प्रश्न उपस्थित केला... मविआच्या मोर्चात थोडीफार गर्दी जमली ती सुद्धा पैसे देऊन असा घणाघाता आरोप उपाध्येंनी केला...
Tags :
Morcha Money Allegations Crowd Keshav Upadhyay Video Tweet Mavia BJP Spokesperson Questions On Mahamarch Crowd