Pathan Controversy : पठाण सिनेमाच्या वादात आता भाजपचे आमदार राम कदम यांची उडी
Pathaan : पठाण सिनेमाच्या वादात आता भाजपचे आमदार राम कदम यांनी उडी घेतलीय. वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक समोर गप्प बसलेत का?, असा सवाल राम कदम यांनी विचारलाय.