Kalyan: केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचा इशारा, परिपत्रक मागे घेण्याची मागणी ABP Majha

Continues below advertisement

अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील औषध विक्रेत्यांसाठी एक पत्रक काढलंय. छोट्या मोठया चुका केल्यास औषध विक्रेत्यांंचं 15 दिवसांंचं निलंबन अथवा मेडिकल बंद केलं जाईल असं या परिपत्रकात म्हटलंय. याविरोधात औषध विक्रेते आक्रमक झालेत. परिपत्रक मागे घ्या नाहितर 70 हजार केमिस्ट आंदोलन करतील. असा इशारा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram