J P Nadda BJP : जे पी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना कोणते मुद्दे सांगितले ?
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJ P Nadda BJP : जे पी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना कोणते मुद्दे सांगितले ? मुंबईत नड्डांकडून भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचा क्लास, महागड्या गाड्यांमध्ये फिरू नका, मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश.