Jitendra Awhad on Mahesh Manjrekar New film: इतिहासाचं विकृतीकरण सहन करणार नाही - जितेंद्र आव्हाड
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 10:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad : 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat)) आणि 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटांबाबत संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केली, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.