Mumbai District Central Co-operative Bank : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील अनियमिततेची सखोल चौकशी होणार : सूत्र

Continues below advertisement

डिझास्टर रिकवरी साईट नूतनीकरण व उभारणी करण्याच्या नावाखाली बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी बनाव रचून पुण्यातील साईटला भेट देऊन पाहणी केल्याचं दर्शवल्याचा आरोप आहे. परंतु प्रत्यक्षात ज्याला कंत्राट द्यायचे होते त्यालाच ते कंत्राट देण्यात आले. इतकंच नव्हे तर कंत्राटापोटी कोटी 90 टक्के रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. याबद्दलही आव्हालात म्हटलं गेलं आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram