Inflation Rate : किरकोळ महागाई दरात घट; 10 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
Continues below advertisement
Inflation Rate : किरकोळ महागाई दरात घट; 10 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर किरकोळ महागाई दर मागील १० महिन्यांच्या निचांकी स्तरावर मार्च महिन्याच्या महागाई दर ४.८५ टक्क्यांवर, फेब्रुवारीत महागाई दर ५.०९ टक्के होता खाद्य महागाई दरात देखील घट, खाद्य महागाई दर ८.५२ टक्क्यांवर, फेब्रुवारी महिन्यात खाद्य महागाई दर ८.६६ टक्के होता आरबीआयच्या अपेक्षित टाॅलरन्स बॅंडमध्ये महागाई दर
Continues below advertisement