Vaibhav Naik On Gajanan Kirtikar : गजानन किर्तीकरांना उशीरा सुचलेलं शहाणपण : वैभव नाईक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Apr 2024 05:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला. मुलगा अमोल किर्तीकर यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला.. त्यांच्या या आरोपावर गजानन कीर्तिकर यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असा टोला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय