देशातील मुस्लिम संघटनांचं Afghanistan बाबत मत काय, Taliban बाबत मुस्लिम संघटनांचे काय विचार?
Continues below advertisement
अफगाणिस्तानमधील सद्यपरिस्थिती पाहता आणि तालिबानबाबत देशातील मुस्लिम संघटना, लेखक, कार्यकर्त्याना नेमकं काय वाटतं? तालिबानच्या बाबतीत त्यांचे विचार आणि भारताने नेमकी काय भूमिका घ्यावी असं त्यांना वाटतं ? तालिबानचे ते इतर देशाप्रमाणे समर्थन करतंय का ? अफगाणिस्तानमधील परिस्थितीला जबाबदार कोण?
Continues below advertisement
Tags :
Kabul Afghanistan Taliban Afghanistan News Taliban News Taliban In Afghanistan Taliban Live Indian Muslim Communities