अफगाण विद्यार्थांनी घेतली Aditya Thackeray यांची भेट,अफगाण विद्यार्थी आणि आदित्य ठाकरेंमध्ये चर्चा
अफगाण विद्यार्थाचे नातेवाईक संपर्काबाहेर असल्याने विद्यार्थी हवालदिल झालेले आहे. मदतीची अपेक्षा करत अफगाण विद्यार्थांनी Aditya Thackeray यांची भेटी घेतली. ,अफगाण विद्यार्थी आणि आदित्य ठाकरेंमध्ये विशेष चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.