Corona Delta Variant रुग्णांच्या संख्येत वाढ, आता राज्यात तिसरी लाट येणार? : ABP Majha
Continues below advertisement
Maharashtra Corona Update : राज्यात एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे. राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा निर्बंध लावावे लागणं हे अपरिहार्य असेल, अशी माहिती राज्याचे कोविड टास्क कोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांनी दिली आहे.
Continues below advertisement