Be Positive : Parbhani मध्ये Katneshwar गावात अनोखी शाळा,शिक्षकांची गृहपाठ फलक संकल्पना : ABP Majha
कोरोना काळात जरी शाळा बंद झाल्या,विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला हे खरं असलं तरी याच काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हि ग्रामीण भागात बघायला मिळाले.शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम यामुळे झाला नाही. अशीच एक गृहपाठ फलक नावाची संकल्पना परभणीच्या कात्नेश्वर गावातील शिक्षकांनी राबवलीय.पाहुयात नेमकी ही गृहपाठ फलक संकप्लना आहे काय...