Pandharpur Farmer : पंढरपूरमध्ये सदोष औषध फवारणीमुळे द्राक्ष बागा जळाल्या : ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Dec 2023 12:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदोष औषध फवारणीमुळे सोलापूरच्या कासेगावमधील ५० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील द्राक्ष बागा जळाल्या, संबंधित औषध कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यानं शेतकरी संतप्त, तातडीने नुकसान भरपाई देऊन कंपनीवर बंदी घालण्याची शेतकऱ्यांची मागणी.