Maharashtra Cold : राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यात आज कमालीची घसरण

 राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यात आज कमालीची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय..  नाशिकमध्ये पारा 8 अंशावर  तर निफाडमध्ये पारा 5 अंशावर घसरलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola