HSC Exam 2022 : बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा! कोरोनानंतरची ऑफलाईन परीक्षा आजपासून सुरू

Continues below advertisement

Maharashtra HSC Exam 2022 Begins : बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola