Buldhana : शेतीला दिवसा 10 तास पाणी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Continues below advertisement

शेतीला दिवसा 10 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram