#WEBEXCLUSIVE नैसर्गिक आपत्तीला नेहमी निसर्गच जबाबदार? बेजबाबदार यंत्रणेवर गुन्हा दाखल का होत नाही?

Continues below advertisement

दरवेळी एखाद्या आपत्तीला निसर्ग जबाबदार असतो का?  तज्ञांच्या मते एखादी आपत्ती येत असताना आपण किती तयार असतो, आपत्ती आल्यानंतर काय प्रतिसाद येतो यावर नुकसान आणि मृत्यूचे आकडे वाढतात. निसर्गाचे वाढते हल्ले पाहूनच 2005 साली देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी राज्य सरकारवर आली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव आहेत. तरीही महाराष्ट्रात दरवेळी पूर, वादळं आली की फक्त आरोपप्रत्यरोप होतात. बेजबाबदार यंत्रणेवर साधा गुन्हा दाखल होत नाही. पाहा आपत्ती व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य अतुल देऊळगाव यांची मुलाखत…

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram