चिपळूणच्या अपरांत कोविड रुग्णालयात पूरपरिस्थितीमुळे आठ रुग्ण दगावले, व्हेंटिलेटरमध्ये पाणी गेल्याने दुर्घटना

Continues below advertisement

रत्नागिरीच्या चिपळूण येथील अपरांत कोविड रुग्णालयमध्ये पूरपरिस्थिती ओढावल्यामुळे तब्बल आठ रुग्ण दगावले. पुरानंतर चिपळूणमधील भीषण चेहरा समोर आलाय. रुग्णालयातील उर्वरित रुग्णांना कामथे येते हलवलण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram