Hockey India Vs Pakistan: भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून, भारताची उपांत्य फेरीत धडक
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 08:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतलं स्थान जवळजवळ निश्चित केलं. बांगलादेशातल्या ढाक्यामध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा गटातला दुसरा विजय ठरला. भारताकडून हरमनप्रीतसिंगनं दोन, तर आकाशदीपसिंगनं एका गोलची नोंद केली.