Hitendra Thakur : युती धर्म तोडून बविआ हितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी देण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 12:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHitendra Thakur : युती धर्म तोडून बविआ हितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी देण्याची शक्यता पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र अजूनही शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही.. तरी वसई विरारमध्ये एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीने मात्र महायुती धर्म मोडून आपला उमेदवार उतरवण्याच ठरवलं आहे..बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी तसे संकेत दिले आहेत.