Hingoli : हिंगोलीत राजकीय द्वेषातून कुटुंबाला मारहाण, आठजणांच्या विरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2021 01:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोलीतील खरबी गावात एका कुटुंबाला राजकीय द्वेषातून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.