Hingoli Aundha Nagnath : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा

Continues below advertisement

Hingoli : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा. महाशिवरात्रीच्या नंतर चंद्रोदयाच्या दिवशी औंढा नागनाथ येथे मंदिरामध्ये काल रात्री रथोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक भाविकांनी हजेरी लावली कोरोनाच्या निर्बंध हटल्यानंतर पहिल्यांदाच हा सोहळा पार पडला. या रथोत्सवाचे हे दृश्य डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागनाथ भक्त हे औंढा नागनाथ मंदिरामध्ये दाखल झाले होते. मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर हा रथोत्सव संपन्न झाला आहे.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram