Maharashtra Monsoon Update : राज्यात उद्यापासून 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ABP Majha

Continues below advertisement

राज्यातील १८ जिल्ह्यातील नागरिकांचा विकेंड चिंब होणार आहे.... उद्यापासून ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह कोकण, गोवा, विदर्भ वगळता १८ जिल्ह्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. २३ ते २६ जुलैदरम्यान नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, नंदुरबार, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, जालना या १८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram