Gondia : संत नरहरी पंतसंस्थेत घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी
गोंदियात संत नरहरी पतसंस्थेत 58 लाखाची अफरातफर केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पुन्हा दोन संचालकांना अटक केली आहे. नितेश बिसेन आणि पंकज वंजारी गोंदिया असे अटक करण्यात आरोपींची नावे असून दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.