Rajesh Tope: राज्यत सध्या निर्बंधांचा विचार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य ABP Majha

Continues below advertisement

कर्नाटकात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य सचिवांशी फोनवरून चर्चाही केली. राज्यात सध्या निर्बंधांचा विचार नाही, पुढचा निर्णय केंद्राशी विचारविनिमय करून घेऊ, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. राज्यातल्या जनतेनं कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram