SHIRDI SAI BABA :साईबाबा संस्थान विश्वस्तांनी घेतला दुस-यांदा पदभार
शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्तांनी दुसऱ्यांदा पदभार हाती घेतलाय. सर्वोच्च न्यायालयाकडून विश्वस्त मंडळाला पदभार स्वीकारण्याची परवानगी दिली. त्यानुसार राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यांनी पदभार स्वीकारलाय.. मात्र विश्वस्तांना आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. केवळ दैनंदिन खर्च करण्यास न्यायालयाने परवानगी दिलीय. राज्य सरकारने नेमलेल्या विश्वस्त मंडळाला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडे शिर्डीचे विश्वस्त मंडळ आहे.
Tags :
Congress Shiv Sena Ncp State Government Shirdi Saibaba Sansthan Ashutosh Kale For The Second Time In Charge From The Supreme Court To The Board Of Trustees Incumbent Nationalist Economic Policy Decision High Court Adjournment Board Of Trustees