Hasan Mushrif : महायुती जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करू - हसन मुश्रीफ
Hasan Mushrif : महायुती जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करू - हसन मुश्रीफ महायुती जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करणार, समरजित घाटगेंच्या संभाव्य उमेदवारीवर मुश्रीफांचं वक्तव्य, मात्र सध्या आमच्या डोळ्यासमोर संजय मंडलिक हेच उमेदवार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य.