Uddhav Thackeray : अमोल किर्तीकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात, अंधेरीतील शाखांना भेट देणार
Uddhav Thackeray : अमोल किर्तीकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात, अंधेरीतील शाखांना भेट देणार
ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मतदार संघातून युवासेना कार्यकारणी सदस्य अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. अमोल कीर्तिकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे करणार दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे उद्या अंधेरी, जुहू येथील शाखांना भेटी देणार आहेत.