Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
School Children meets Raj Thackeray : मूकबधीर विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
23 Jun 2023 12:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील काही मूकबधीर शाळकरी मुलांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.. राज ठाकरेंचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी राज यांनी ह्या लहान मुलांना खाऊ पाठवला होता. त्यांचे आभार मानण्यासाठी आणि वाढदिवसाच्या प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यासाठी ही मुलं शिवतीर्थवर आली होती.