Mumbai Rain : मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी, उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा : ABP Majha
उष्णतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं रात्रीपासून दिलासा दिला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पावासाच्या सरी बरसतायेत. मुसळधार पाऊस मात्र अजून पडत नाहीये. आताही मुंबईच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.