Gyanvapi Mosque : ज्ञानव्यापीच्या तळघरात पूजेला मु्स्लिम लॉ बोर्डाचा विरोध : ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 11:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीत पूजा सुरू झाली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं मात्र याला विरोध केला आहे. जिल्हा न्यायालयाचा निर्णय योग नाही, दुसरी बाजू ऐकून न घेता हा निर्णय देण्यात आला आहे, असा दावा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं केला आहे. दरम्यान, प्रार्थनास्थळ कायदा १९९१ नुसार देशात कुठलंही प्रार्थनास्तळ पाडून दुसऱ्या धर्माचं प्रार्थनास्थळ उभारता येत नाही, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय, असं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते डॉ. सय्यद कासिम रसूल इल्यास म्हणाले.