Maharashtra Water Crises : राज्यावर पाणी टंचाईचे सावट, जनतेने पाणी जपून वापरावं : गुलाबराव पाटील
abp majha web team
Updated at:
01 Apr 2023 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यावर पाणी टंचाईचे सावट असल्याने जनतेने पाणी जपून वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय.. त्यांच्यासोबत बातचीत केलीये प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी