Coronavirus | दुचाकीस्वार शिंकला अन् महिलेने त्याला चोप दिला, कोल्हापूरमधील प्रकार
Continues below advertisement
दुचाकीवरुन जाताना शिंकल्याने एक महिलेने तरुणाला चोप दिल्याची घटना कोल्हापुरातील गुजरी इथे घडली आहे. संबंधित तरुण
मास्क न लावता गाडीवरुन जात होता. त्यावेळी तो अनेक वेळा शिंकला. बाजूने दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याने त्याला मास्क लावण्याचा सल्ला दिला. परंतु आपण मास्क लावणार असल्याचं सांगत तो अरेरावी करु लागला. यानंतर महिलेने गाडीवरुन उतरुन तरुणाला चांगलाच चोप दिला.