Gopichand Padalkar : अहिल्यादेवी स्मारकाकडे जाणारा पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला
abp majha web team
Updated at:
27 Mar 2022 07:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहिल्यादेवी स्मारकाकडे जाणाऱ्या पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला. मेंढपाळांच्या हस्ते आम्ही स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी केली असं पडळकर यांनी सांगितलं.