Gadchiroli Naxal Firing : गडचिरोलीत नक्षल आणि पोलिसात चकमक; 20 ते 25 नक्षलींकडून गोळीबार
abp majha web team
Updated at:
16 Jan 2023 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगडचिरोली- अहेरीत नक्षली आणि पोलिसांत मोठी चकमक
20 ते 25 नक्षलींकडून गोळीबार, पोलिसांचं चोख प्रत्युत्तर
नक्षलींचा मोठा शस्त्रसाठा पोलिसांकडून जप्त