CM Eknath Shinde Full Speech Vidhan Bhavan : आपल्या आरोग्यासाठी, तन-मनाच्या संतुलनासाठी योग दिन
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 08:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर मुंबई पोर्ट अथोरिटीच्या माध्यमातून योगा दिन साजरा, कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून योगसाधना.