Web Exclusive : अनाथ आरक्षणातून नारायण इंगळे पहिला अधिकारी, आरएफओ म्हणून निवड
Continues below advertisement
अनाथांसाठी असलेल्या आरक्षणातून नारायण इंगळे हा पहिला अधिकारी निवडला गेला आहे. त्याची प्रादेशिक वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
Continues below advertisement