Samruddhi Highway Test Ride : एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची समृद्धीची 'टेस्ट राईड' पूर्ण
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गावरच्या टेस्ट ड्राईव्ह सरकारी वाहनांची कसरत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या 150 किलोमीटर ताशी वेगाच्या वाहनाचा पाठलाग करतांना शासकीय वाहनांची दमछाक.